Menu Close

Federation of Ratnagiri District Chamber of Commerce and Industries 

Ratnagiri District Entrepreneurship Award 2025

To glorify the labor and entrepreneurial skills of the entrepreneurs of Ratnagiri district. Congratulating them. This award is being started to encourage more industrial progress of the district.

Form of Award – Award, Certificate, Shawl and Shreefal
Ratnagiri District Entrepreneurship Award
The award will be given to an entrepreneur who has contributed to the industrial development of the district by successfully carrying out industrial production in Ratnagiri district for at least five years.
Corporate Social Responsibility Award
The Corporate Social Responsibility Award will be given to an entrepreneur or industrial group for their efforts towards the upliftment of the society by spending on various social activities in the area through the role of social responsibility.
Life Time Achievement Award
An entrepreneur from Ratnagiri district who has been doing business in Ratnagiri district for 25 years. The industry has been successful through innovative ideas and has participated in various activities from the role of social responsibility. Lifetime Achievement Award will be given to such entrepreneur
Best Startup Award
The Best Startup Award will be given to a startup that exhibits exceptional innovation, growth potential, entrepreneurial spirit, sets innovative standards, creates positive change, and impacts Ratnagiri district.
Global entrepreneur in the year
Global Entrepreneur of the Year Award to those who started their entrepreneurial journey from Ratnagiri district and have achieved success at state country and global level.
Special Entrepreneurship Award
An aspiring entrepreneur has made his mark by making his contribution in any field be it industry, trade or agriculture through his innovative creativity through the industry. This award will be given to an entrepreneur or group of entrepreneurs who have provided employment and market to skilled and unskilled local workers, savings groups.
- Applicable for FRDCCI Members only
- FRDCCI Members are Applicable for Awards

फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज

 रत्नागिरी जिल्हा उद्योजकता पुरस्कार 2024

 रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांनी केलेल्या श्रमाचा,उद्योजकीय कौशल्याचा गौरव करणे. त्यांचे अभिनंदन करणे. जिल्ह्याची अधिक औद्योगिक प्रगती व्हावी म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात येत आहे. 

पुरस्काराचे स्वरूप  – सन्मान चिन्ह, मानपत्र,शाल आणि श्रीफळ

  1. रत्नागिरी जिल्हा उद्योजकता पुरस्कार (Ratnagiri District Entrepreneurship Award)

           रत्नागिरी जिल्ह्यात कमीतकमी  पाच वर्षे यशस्वीपणे औद्योगिक उत्पादन करून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात   भर घालणाऱ्या उद्योजकास हा पुरस्कार देण्यात येईल.

  1. रत्नागिरी जिल्हा उद्योजकता पुरस्कार -सामाजिक जबाबदारी (Corporate Social Responsibility Award)

सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून सीएसआर फंड परिसरातील विविध सामाजिक उपक्रमांसाठी  खर्च करून समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी उद्योजक किंवा औद्योगिक समूहाला कार्पोरेट सोशल  रिस्पॉन्सिबिलिटी पुरस्कार देण्यात येईल.

  1. जीवन गौरव पुरस्कार (Life Time Achievement Award)

रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजक ज्याने 25 वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात उद्योग केला आहे. नाविन्यपूर्ण कल्पनेच्या माध्यमातून उद्योग यशस्वी केला आहे व सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून विविध उपक्रमात सहभाग घेतला आहे. अशा उद्योजकास जीवनगौरव पुरस्कार देण्यात येईल

  1. सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार (Best Startup Award)

सर्वोत्कृष्ट स्टार्टअप हा पुरस्कार अपवादात्मक नवकल्पना, वाढीची क्षमता उद्योजक वृत्ती, नाविन्यपूर्ण मानके स्थापित करतो सकारात्मक बदल घडवतो,रत्नागिरी जिल्ह्या प्रभावित करतो  अशा स्टार्ट अपना दिला जाणार आहे.

  1. वर्षातील जागतिक उद्योजक (Global entrepreneur in the year)

वर्षातील जागतिक उद्योजक हा पुरस्कार ज्यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासाची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातून केली आहे आणि राज्य देश आणि जागतिक पातळीवर यश मिळवले आहे.

  1. विशेष उद्योजकीय पुरस्कार (Special Entrepreneurship Award)

एखाद्या होतकरू उद्योजकाने आपल्या नाविन्यपूर्ण कल्पकतेने उद्योगाच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून उद्योग,व्यापार किंवा शेती या कोणत्याही क्षेत्रात आपले योगदान देऊन आपला ठसा उमटवला आहे. (कुशल,अकुशल स्थानिक कामगारांना,बचत गटांना रोजगार व बाजारपेठ मिळवून दिली आहे) अश्या उद्योजकाला किंवा उद्योजक समूहाला हा पुरस्कार देण्यात येईल.

उद्योजकानी आपले प्रस्ताव पाठवावे.

Apply For Award 2025